गेला दीड महिना केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरू होते. मात्र सुधारित परिपत्रक काढून सर्व कर्मचा-यांना तातडीने कामावर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...
कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या दोन महापौरांचा आवर्जुन उल्लेख केला. ...
जास्तीत जास्त कामे यांत्रिक पद्धतीने करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे नालेसफाई पाठोपाठ आता मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत़ ...
बऱ्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राट कालावधी संपत आहेत. त्या कामगारांची पुन्हा नेमणुक करुन त्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...