लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL Auction 2020: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तो' परतला, लसिथ मलिंगाला मोठा दिलासा मिळाला - Marathi News | IPL 2020 Auction: Nathan Coulter-Nile returns to MI at a whopping Rs 8 crore, Strong back-up for Malinga  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तो' परतला, लसिथ मलिंगाला मोठा दिलासा मिळाला

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ...

IPL Auction 2020 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज; टी10 लीगमध्ये पाडलेला धावांचा पाऊस - Marathi News | IPL Auction 2020 :  Chris Lynn roped in by Mumbai Indians for a base price of Rs 2 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज; टी10 लीगमध्ये पाडलेला धावांचा पाऊस

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे ...

IPL 2020 Auction Date : कोलकातात होणार आयपीएल 2020चा लिलाव, जाणून घ्या खेळाडूंचा भाव, वेळ अन् सर्वकाही - Marathi News | IPL 2020 Auction: Date, Time, Venue, Telecast, Live Streaming, purse remaining - all you need to know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Auction Date : कोलकातात होणार आयपीएल 2020चा लिलाव, जाणून घ्या खेळाडूंचा भाव, वेळ अन् सर्वकाही

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. ...

आयपीएल हंगामाच्या मध्यंतरातच तीन संघानं केली कर्णधारांची उचलबांगडी! - Marathi News | Indian Premier League, Three IPL franchises who sacked their captains mid-season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल हंगामाच्या मध्यंतरातच तीन संघानं केली कर्णधारांची उचलबांगडी!

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव संघ आहे की ज्यांनी कर्णधारपदी महेंद्रसिंग धोनीलाच कायम ठेवले आहे. ...

मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये या तीन खेळाडूंसाठी होणार 'काँटे की टक्कर' - Marathi News | Mumbai Indians and RCB will have fight for these three players in IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये या तीन खेळाडूंसाठी होणार 'काँटे की टक्कर'

कोलकाता येथे पार पडणाऱ्या या लिलावात एकूण 971 खेळाडू नशीब आजमावणार आहे. यामध्ये 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडूंचा समावेश असलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ 73 खेळाडूंनाच लॉटली लागणार आहे. ...

IPL 2020: मुंबई इंडियन्सची जोरदार तयारी; RCB अन् DCच्या फलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी - Marathi News | IPL 2020: Strong preparation for Mumbai Indians; Call Up Former RCB, DC Batsman For Trial  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: मुंबई इंडियन्सची जोरदार तयारी; RCB अन् DCच्या फलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी

मुंबई इंडियन्सचा संघ मधल्या फळीतील सक्षम पर्यायाच्या शोधात आहे ...

IPL 2020: युवराज सिंग आयपीएलमध्ये खेळू शकत नाही; जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2020: Yuvraj Singh Can’t Be A Part Of IPL 2020, because... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: युवराज सिंग आयपीएलमध्ये खेळू शकत नाही; जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. ...

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा यांच्यासह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना किती मिळते मानधन, जाणून घ्या... - Marathi News | Know how much salary Mumbai Indians players get with Rohit Sharma, Hardik Pandya, Jasprit Bumrah ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा यांच्यासह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना किती मिळते मानधन, जाणून घ्या...

या खेळाडूंना वर्षाचे मानधन नेमके मिळते तरी किती, हे जाणून घ्यायचा तुम्हाला देखील उत्सुक असाल... ...