लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मौनी राॅय

मौनी राॅय

Mouni roy, Latest Marathi News

मौनी रॉय, पुलकित सम्राटही 'क्योंकी सांस भी कभी बहू थी २'मध्ये दिसणार? प्रेक्षकांना उत्सुकता - Marathi News | Will Mouni Roy, Pulkit Samrat also be seen in Kyun ki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Audiences are curious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मौनी रॉय, पुलकित सम्राटही 'क्योंकी सांस भी कभी बहू थी २'मध्ये दिसणार? प्रेक्षकांना उत्सुकता

स्मृती इरानी तुलसीच्या भूमिकेतून टीव्हीवर कमबॅक करत आहेत. यामुळे अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. ...

संजय दत्तचा 'द भूतनी' OTTवर लवकरच येणार भेटीला, कधी आणि कुठे पाहू शकतो? - Marathi News | Sanjay Dutt's 'The Bhootni' will be coming soon on OTT, when and where can we watch it? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तचा 'द भूतनी' OTTवर लवकरच येणार भेटीला, कधी आणि कुठे पाहू शकतो?

अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt)चा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'द भूतनी' (The Bhootani)ने थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर दाखल होत आहे. ...

पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली मौनी रॉय, नेटकरी म्हणाले - "सर्जरीचं दुकान" - Marathi News | Mouni Roy once again targeted by trolls, netizens said - ''Surgery shop'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली मौनी रॉय, नेटकरी म्हणाले - "सर्जरीचं दुकान"

Mouni Roy : मौनी रॉय पुन्हा एकदा तिच्या नवीन लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ...

"रात्री १२.३० वाजता अज्ञात व्यक्तीने माझ्या रुमचा दरवाजा उघडून..."; मौनी रॉयने सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | bollywood actress Mouni Roy recounts shocking experience that unknown person enter her room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रात्री १२.३० वाजता अज्ञात व्यक्तीने माझ्या रुमचा दरवाजा उघडून..."; मौनी रॉयने सांगितला धक्कादायक अनुभव

अभिनेत्री मौनी रॉय एका हॉटेलमध्ये राहत होती. सर्व व्यवस्थित सुरु होतं. अचानक रात्री १२.३० वाजता तिच्या रुमचा दरवाजा कोणीतरी उघडायचा प्रयत्न केला. पुढे काय घडलं? याचा रंजत किस्सा मौनीने सर्वांसोबत शेअर केला (mouni roy) ...

सुंदर दिसण्यासाठी खरंच प्लास्टिक सर्जरी केली का? मौनी रॉयनं सौडलं मौन, म्हणाली... - Marathi News | Mouni roy breaks silence & Replied about rumours of her Falied Botox & Plastic surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुंदर दिसण्यासाठी खरंच प्लास्टिक सर्जरी केली का? मौनी रॉयनं सौडलं मौन, म्हणाली...

मौनी रॉयनं खुद्द प्लास्टिक सर्जरीसंदर्भातील कमेंट्सला प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका - Marathi News | trailer of the movie Bhootni Sanjay Dutt mouni roy sunny singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या भूतनी सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर अल्पावधीत व्हायरल झालाय (sanjay dutt) ...

"सर्जरीचं दुकान", मौनी रॉयचा बदललेला चेहरा पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल - Marathi News | ''Surgery shop'', fans trolled Mouni Roy after seeing her changed face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सर्जरीचं दुकान", मौनी रॉयचा बदललेला चेहरा पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल

Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अंदाज लावत आहेत की, अभिनेत्रीने पुन्हा शस्त्रक्रिया केली आहे. ...

प्रेमाला ग्रहण लागणार, भूतनी तांडव करणार! संजय दत्तच्या 'द भूतनी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित - Marathi News | the bhutani movie teaser released social media star be you nick debut with mouni roy and sanjay dutt film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाला ग्रहण लागणार, भूतनी तांडव करणार! संजय दत्तच्या 'द भूतनी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

'द भूतनी' असं या सिनेमाचं नाव असून नुकतंच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित करण्याबरोबरच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.  ...