विधानसभा निवडणुकीमुळे कोणताही धोरणात्मक निर्णय अडू नये यासाठी सर्वच यंत्रणा तातडीने निर्णय घेत असून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १४ हजार रुपये सानुग्रह देण्याचा तातडीने निर्णय गुरुवारी (दि.१९) घेण्यात आला. ...
गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर असलेल्या आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, आशा कर्मचाºयांसोबत काम करणाºया गटप्रवर्तकांना मात्र शासनाने ठेंगा दाखविला आहे. ...