पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ...
थकबाकीदार स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचे नाव, लोगो वापरण्यास बंदी घालण्यासह कठोर कारवाई करावी, पुणे विद्यापीठाचा निर्णय ...
रिक्षाचे हप्ते थकले असताना फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून त्याने हप्ता भरायला सावकाराकडून पैसे घेतले. त्याच्या विळख्यात तो अडकला ...
संशयितांनी फिर्यादी यांच्याकडील कामगार मोहन वैद्य यांना देखील दोन वेळा लुटण्याचा ‘प्लॅन’ केला होता ...
ससून प्रशासनाने या बाटल्यांची स्थानिक पातळीवर खरेदी केली असून, हा साठा पुढील तीन महिने पुरणार ...
तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी तुम्ही बँकेतून १० हजार रुपये काढू शकता. पाहा कसं. ...
Stock Market: भारतीय शेअर बाजाराने बुधवारी इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी झेप घेतली. शेअर बाजारात नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य ४.१ ट्रिलियन डॉलर्स (३,३३,२६,८८१.४९ रुपये) इतके झाले. ...
अज्ञात दोन चोरट्यांनी कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील वस्तू चोरल्या ...