लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांना तब्बल ६१ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतीये, काळजी घ्या... - Marathi News | As many as 61 lakhs were extorted from seven people on the pretext of investment; Cybercrime is on the rise, beware… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांना तब्बल ६१ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतीये, काळजी घ्या...

पुण्यातील चार वेगवेगळया घटनांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांची तब्बल ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ...

होम लोन घेतलंय...? तर एवढं करा, राहणार नाही दर महिन्याला EMI चं टेन्शन - Marathi News | Have you taken a home loan? So do this, there will be no tension of EMI every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होम लोन घेतलंय...? तर एवढं करा, राहणार नाही दर महिन्याला EMI चं टेन्शन

खरे तर, दर महिन्याला एक मोठी रक्कम ईएमआय म्हणून चुकवणे सोपी गोष्ट नाही. मात्र आपम योग्य प्लॅनिंग केले तर हे सोपे होऊ शकते.  ...

गुंतवणुकीवर १२०% नफा मिळवून देण्याचा बहाणा; महिलेला तब्बल १ कोटींचा गंडा - Marathi News | Claims to generate 120% return on investment; 1 crore to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीवर १२०% नफा मिळवून देण्याचा बहाणा; महिलेला तब्बल १ कोटींचा गंडा

सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवत महिलेला गुंतवणुकीसाठी केवायसी अपडेट करण्याची गरज असते असे सांगितले ...

SIP ची ताकद; फक्त 1427 रुपये गुंतवून बनू शकता करोडपती, जाणून घ्या गणित... - Marathi News | Mutual Funds Investment Tips: Strengths of SIP; You can become a millionaire by investing just 1427 rupees, know the math | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP ची ताकद; फक्त 1427 रुपये गुंतवून बनू शकता करोडपती, जाणून घ्या गणित...

Investment Tips: आजकाल म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीवर चांगले रिटर्न्स मिळतात. ...

Aadhaar ATM च्या माध्यमातून घरबसल्या काढू शकता पैसे, पाहा कशी आहे प्रोसिजर? - Marathi News | You can withdraw money from home through Aadhaar ATM the government has started a new facility india post payment bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhaar ATM च्या माध्यमातून घरबसल्या काढू शकता पैसे, पाहा कशी आहे प्रोसिजर?

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांसाठी अनेक नवनव्या सुविधा आणल्या आहेत. आता तुम्हाला घरबसल्या पैसे काढता येणार आहेत. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची गरज भासेल. ...

Pune: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त - Marathi News | In the wake of the elections, cash of Rs 65 lakh was seized at two places in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त

पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि  एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे..... ...

गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा - Marathi News | pay the gas bill; The elder was cheated, as many as seven and a half lakhs were cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसचे बिल भरा; ज्येष्ठाला फसवले, तब्बल साडेसात लाखांना गंडा

ज्येष्ठाला एमएनजीएलचे बिल भरण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले होते ...

कंपन्यांमधून लाख रुपयांचे पार्ट चोरले; सीसीटीव्हीमुळे अडकले जाळ्यात, तिघांना जेलची हवा - Marathi News | Parts worth lakhs of rupees stolen from companies Thieves trapped due to CCTV, three want jail | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपन्यांमधून लाख रुपयांचे पार्ट चोरले; सीसीटीव्हीमुळे अडकले जाळ्यात, तिघांना जेलची हवा

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून टेम्पो, सीसीटीव्ही आणि मोबाईल नंबर लोकेशनच्या आधारे तिघांना ताब्यात घेतले ...