लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

बोलण्यात आणि लिहिताना 'इंडिया' नाही फक्त भारत म्हणा, हे देशाचे जुने नाव आहे - मोहन भागवत - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat has said that in speaking and writing, say only bharat and not India, this is the old name of the country  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोलण्यात आणि लिहिताना फक्त भारत म्हणा, हे देशाचे जुने नाव आहे - मोहन भागवत

mohan bhagwat rss : भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A. असे नाव दिले आहे. ...

तिबेटी निर्वासितांनी बांधली सरसंघचालकांना राखी - Marathi News | Rakhi to Sarsanghchalak built by Tibetan refugees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिबेटी निर्वासितांनी बांधली सरसंघचालकांना राखी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बुधवारी वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. ...

'भारताला आपली क्षमता वाढवण्याची गरज'; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचं मत - Marathi News | India's need to increase its capacity; Mohan Bhagwat's opinion on the background of Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताला आपली क्षमता वाढवण्याची गरज'; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचं मत

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त संघप्रमुखांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ध्वजारोहण केले. ...

चांगली कामेही होत आहेत; पण  कान-डोळे उघडे ठेवण्याची गरज - मोहन भागवत - Marathi News | Good works are also being done; But need to keep ears and eyes open - Mohan Bhagwat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चांगली कामेही होत आहेत; पण  कान-डोळे उघडे ठेवण्याची गरज - मोहन भागवत

शतकपूर्ती होईल, त्यावेळी देश स्वयंपूर्ण असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ...

स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत देश स्वयंपूर्ण असेल - डाॅ. माेहन भागवत - Marathi News | The country will be self-sufficient till the completion of the century of independence - Dr. Mohan Bhagwat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत देश स्वयंपूर्ण असेल - डाॅ. माेहन भागवत

ठाण्यातील बाळकुम परिसरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमीपूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ...

पुण्यात सरसंघचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मदनदास देवींना श्रद्धांजली - Marathi News | Sarsanghchalak, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit pawar gathered in Pune to pay homage to Madandas Devi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सरसंघचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मदनदास देवींना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत मदनदास देवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. ...

मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मदन दास देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन - Marathi News | Mohan Bhagwat Eknath Shinde Ajit Pawar devendra fadanvis visited the body of Madan Das Devi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मदन दास देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मदन दास देवी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संघाच्या मोतीबाग या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत पुण्यात; मदन दास देवी यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार - Marathi News | Union Home Minister Amit Shah, Mohan Bhagwat in Pune; Cremation of Madan Das Devi at 11 o'clock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत पुण्यात; मदन दास देवी यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार

राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेत जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले ...