लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

जगातला पहिला फोल्डेबल फोन, किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | china company Royole launches worlds first pocket size Foldable smartphone Flexpai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातला पहिला फोल्डेबल फोन, किंमत वाचून व्हाल थक्क!

लोकांची मागणी आणि आवड पाहता आता मोबाइल कंपन्या वेगवेगळ्या डिझाइनचे स्मार्टफोन घेऊन येत आहेत. आता चीनची स्टार्टअफ कंपनी Royole ने बाजारात फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ...

धक्कादायक...एकाच क्रमांकाची सिमकार्ड दोघांना दिली...7.5 लाख रुपयांना लुटले - Marathi News | Shocking... the same number of simcards given to both... 7.5 lakh rupees robbed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक...एकाच क्रमांकाची सिमकार्ड दोघांना दिली...7.5 लाख रुपयांना लुटले

आयडीया सेल्युलरविरुद्ध गुन्हा दाखल ...

लुडो किंगनंतर विद्यार्थ्यांना आता ‘पबजी गेम’चे वेड - Marathi News | After the Ludo King, students are now crazy about 'Pabzi Games' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लुडो किंगनंतर विद्यार्थ्यांना आता ‘पबजी गेम’चे वेड

आॅनलाईन मोबाईल गेमने जिल्ह्यातल्या खापरखेडा येथील तरुणाई आहारी गेली आहे. यातच आता पबजी या आॅनलाईन गेमचे तरुणाईला व्यसनच जडले आहे. ...

डिजीलॉकरचा वापर कसा कराल? सोपे आणि फायद्याचेही आहे... - Marathi News | How to use the digilocker? It's easy and beneficial ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजीलॉकरचा वापर कसा कराल? सोपे आणि फायद्याचेही आहे...

डिजीलॉकर हे अॅप आधारवर आधारित आहे. ...

Vivo V11 Pro चा नव्या रंगातील व्हेरिअंट लाँच; पाहा कसा आहे... - Marathi News | Vivo V11 Pro launches new color variant; See how ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo V11 Pro चा नव्या रंगातील व्हेरिअंट लाँच; पाहा कसा आहे...

स्मार्टफोन कंपन्या नुकत्याच लाँच केलेल्या मोबाईलच्या रंगांमध्ये बदल करून नवीन व्हेरिअंट लाँच करत आहेत. ...

या स्मार्ट जॅकेटशी नातं जोडा; मोबाईल हरवण्याची चिंता सोडा! - Marathi News | Google and levis developed smart jacket which tells you if you have forgotten your smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या स्मार्ट जॅकेटशी नातं जोडा; मोबाईल हरवण्याची चिंता सोडा!

आपल्यापैकी अनेक जणांना आपला मोबाईल विसरण्याची सवय असते. अशातच अनेकदा आपण आपल्या फोन कुठेतरी विसरून. कधी तो परत मिळतो, तर कधी तो परत मिळतचं नाही. ...

फोन टॅप होत असल्याचा संशय आहे? अशी मिळणार मदत - Marathi News | is your phone being tapped now you can ask trai for info | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन टॅप होत असल्याचा संशय आहे? अशी मिळणार मदत

फोन टॅप तर होत नाही ना असा संशय येतो. अशावेळी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण माहितीच्या अधिकाराखाली ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे यासंबंधी आपण माहिती मागू शकतो. ...

... त्याने खरेदी केला फक्त स्मार्टफोन अन् बदल्यात मिळाले ट्रक भरुन 600 गिफ्ट्स - Marathi News | oneplus lucky star shekhar got 600 gifts from oneplus and amazon india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :... त्याने खरेदी केला फक्त स्मार्टफोन अन् बदल्यात मिळाले ट्रक भरुन 600 गिफ्ट्स

असे म्हणतात की, जब ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़ कर देता है. असाच अनुभव दिल्लीतील एका 24 वर्षीय तरुणाला आला आहे. शेखर असे या तरुणाचे नाव आहे. ...