शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्यांनी उगाच...; शरद पवार गटाचा संजय राऊतांवर हल्लाबोल

फिल्मी : रितेश देशमुखने काव्यवाचन करण्याआधी काय केलं? अभिनेत्याच्या छोट्याश्या कृतीने मिळवली वाहवा

फिल्मी : राजसाहेबांचा फोन आला अन् मी..; अशोकमामा असं काय म्हणाले की राज ठाकरेंना आवरलं नाही हसू

फिल्मी : मोराला पिसारा असतो तसं माणसाला इंग्लिशचा तुरा..; नागराज मंजुळेंना 'मराठी'विषयी चिंता; म्हणाले-

मुंबई : भाषा संपली तर संस्कृतीची नाळ तुटेल; प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांचे परखड मत

ठाणे : मराठीतून एमए करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही; ठाणे महापालिकेचं परिपत्रक, मनसे आक्रमक

मुंबई : विधानसभा निकालावरून पिता-पुत्रात मतभेद? राज यांच्याकडून अमित ठाकरेंची समजूत काढायचा प्रयत्न!

सोलापूर : दोघांचंही राजकारण संपलंय; उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला

मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईतील एका विवाह सोहळ्यात झाली भेट

महाराष्ट्र : “आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर...”; कुणी व्यक्त केली खंत?