लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ठाणे पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचा ५० लाखांचा विमा तातडीने उतरवा - मनसेची आग्रही मागणी - Marathi News | Immediate insurance of Rs 50 lakh for Thane Municipal Corporation's essential service employees - MNS urges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचा ५० लाखांचा विमा तातडीने उतरवा - मनसेची आग्रही मागणी

दर १४ दिवसांनी कोरोना चाचणी करा अशी मागणी पालिकेकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.  ...

CoronaVirus : शिवसेना-मनसेला राजकारणाची लागण, सोशल मीडियावरील पोस्टवरून पेटले वॉर - Marathi News | CoronaVirus : Shiv Sena-MNS with politics, war erupted from posts on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : शिवसेना-मनसेला राजकारणाची लागण, सोशल मीडियावरील पोस्टवरून पेटले वॉर

‘कोविडसाठी आर.आर. हॉस्पिटल हे सर्व सुविधा नसतानाही १० लाख रुपये भाडे मिळणार असल्यानेच पाटील यांनी दिल्याचे संदेश व्हायरल झाले. ...

CoronaVirus : शिवसेना-मनसेत कोरोना हॉस्पिटलवरुन राजकारण, भाजपाचा नथीतून तीर - Marathi News | CoronaVirus: Politics from Shiv Sena-MNS on Corona Hospital in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : शिवसेना-मनसेत कोरोना हॉस्पिटलवरुन राजकारण, भाजपाचा नथीतून तीर

CoronaVirus : कोविड १९ साठी डोंबिवलीतील आर.आर. हॉस्पिटल हे सर्व सुविधा नसतानाही केवळ मनसे आमदार राजू पाटील यांना १० लाख भाडे मिळणार असल्यानेच देण्यात आले असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

Coronavirus: मनसे आमदाराने हॉस्पिटल दिलं, पण पालिकेकडून १० लाख भाडं आकारलं?; जाणून घ्या पूर्ण प्रकरण - Marathi News | Coronavirus: MNS MLA MLA charges KDMC Rs 10 lakh rent for R R hospital pnm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: मनसे आमदाराने हॉस्पिटल दिलं, पण पालिकेकडून १० लाख भाडं आकारलं?; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आर आर हॉस्पिटलच्या वापरासाठी महिन्याला १० लाखांचे भाडे ठरवण्यात आले आहे. ...

Coronavirus: व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं... - Marathi News | Coronavirus: Shiv Sena clarified its Stand on the demand of MNS chief Raj Thackrey about wine shop pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं...

कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठया वर्गाची तडफड सुरू आहे. ...

Coronavirus: “कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते”; राज ठाकरेंना टोला - Marathi News | Coronavirus: Sambhaji Briged Target MNS Chief Raj Thackeray Demand open wine shops pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते”; राज ठाकरेंना टोला

राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. ...

Coronavirus: महसुलासाठी वाईन शॉप सुरू करण्याची राज ठाकरेंची सूचना योग्य आहे?; महसूलमंत्री म्हणाले... - Marathi News | Coronavirus: The state needs money, said Revenue Minister Balasaheb Thorat mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: महसुलासाठी वाईन शॉप सुरू करण्याची राज ठाकरेंची सूचना योग्य आहे?; महसूलमंत्री म्हणाले...

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्यातील वाईन शॉप आणि हॉटेल सुरू करा, अशी मागणी केली होती. ...

रुग्णांना मृत्यूनंतर सन्मानजनक वागणूक मिळावी; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | MNS leader Shalini Thackeray has demanded that patients should be treated with dignity after death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांना मृत्यूनंतर सन्मानजनक वागणूक मिळावी; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी

केईएम रुग्णालयात रविवारी कोव्हिड कक्षामध्ये मृत्यू झालेल्या दहा जणांचे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात जागा नव्हती. ...