लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'काही त्रास नाही ना झाला'; MSEBच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन - Marathi News | MNS chief Raj Thackeray called the MNS workers who vandalized the MSEB office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काही त्रास नाही ना झाला'; MSEBच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

वीज वितरण कार्यालयात आंदोलन करत कार्यालय अधिकाऱ्याच्या केबिनची तोडफोड केली होती. या तोडफोडीविरोधात तीन मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन; ई-पास रद्द करण्याची मागणी - Marathi News | MNS agitation at Airoli toll naka; Demand for cancellation of e-pass | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन; ई-पास रद्द करण्याची मागणी

७८.६६ मिमी पावसाची नोंद ...

Video : ... 'तू हिंदीत बोल' म्हणणाऱ्या एअरटेल कर्मचाऱ्यास मनसेनं धडा शिकवला - Marathi News | 'I don't know Marathi, you speak Hindi', MNS taught a lesson to Airtel employees in borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : ... 'तू हिंदीत बोल' म्हणणाऱ्या एअरटेल कर्मचाऱ्यास मनसेनं धडा शिकवला

मुंबईत अनेकदा परप्रांतीय नागरिकांकडून मराठी बोलण्यास नकार दिला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई लाखो अमराठी नागरिकांचं घर चावलते. त्यामुळे, अनेकांनी मराठी भाषा शिकून येथील संस्कृती जपलीय. ...

राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Exposing fake e-pass sales in the state; MNS office bearer arrested by police in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकच्या गुन्हे शाखेने मनसेच्या गुहागर तालुका सचिव राकेश सुर्वेच्या बांधल्या मुसक्या ...

रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सेनेचा सल्ला; मनसेने त्यांच्याच बंगल्यासमोरचा दाखवला खड्डा - Marathi News | MNS MLA Raju Patil has gone in front of Shiv Sena MP Shrikant Shinde's bungalow and shown the pit on the road. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सेनेचा सल्ला; मनसेने त्यांच्याच बंगल्यासमोरचा दाखवला खड्डा

डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. ...

मुख्यमंत्री ठाकरेंना डोंबिवलीत फेरफटका मारा म्हणणाऱ्या राजू पाटलांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena leader Shrikant Shinde has criticized MNS MLA Raju Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री ठाकरेंना डोंबिवलीत फेरफटका मारा म्हणणाऱ्या राजू पाटलांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

राजू पाटील यांच्या विधानावर आता शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...

63 टक्के लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराज; 'मनसे' मत मांडलं! - Marathi News | MNS polls end lockdown, public opinion against CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :63 टक्के लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराज; 'मनसे' मत मांडलं!

सोशल मीडियातून मनसेने विविध विविध प्रश्नांवर लोकांकडून उत्तरे मागितली. सात दिवसांत एकूण ५४ हजार १७७ लोकांनी मनसेच्या या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. ...

ठाणे शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो मनसेच्या वतीने नगरअभियंतांना सादर - Marathi News | MNS submits photos of 500 pits in Thane city to city engineers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील ५०० खड्ड्यांचे फोटो मनसेच्या वतीने नगरअभियंतांना सादर

खड्डे बुजविण्याचे साडेतीन कोटीचे टेंडर मार्चला निघूनही पाच महिने कागदावरच ...