शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण

महाराष्ट्र : धर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र : 'हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला, काहींना आता पालवी फुटली' 

मुंबई : लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; झेंडा बदलताच राष्ट्रवादीनं केलं राज ठाकरेंना टार्गेट

महाराष्ट्र : मनसेचा नवा झेंडा वादात ; संभाजी ब्रिगेडचा पाेलिसांकडे तक्रार अर्ज

राजकारण : राजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई : मनसे महाअधिवेशन : ...म्हणून संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा 'जाणता राजा' असा केला उल्लेख

मुंबई : BIG Breaking : अमित राज ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी मनसे 'रक्षाबंधन सबलीकरण पथक' तालुकानिहाय स्थापन करणार

महाराष्ट्र : 'मनसे'च्या नव्या झेंड्याला दानवेंचा आक्षेप