शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजपुत्र अमित ठाकरेंबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 1:25 PM

1 / 8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. महाअधिवेशनात बाळा नांदगावकर यांनी याबाबतचा ठराव मांडला त्याला एकमताने मंजूरी देण्यात आली.
2 / 8
अमित यांनी डीजी रुपारेल कॉलेजमधून कॉमर्स पदवीधर शिक्षण घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमित मनसेच्या सभांमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळायचं पण त्यांनी कधीही पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली नाही.
3 / 8
वडिल राज ठाकरेंप्रमाणेच अमितदेखील उत्तम चित्रकार आहे. राज ठाकरेंचे स्केचिंग करुन फेसबुकवर अपलोड केलं त्यावेळी त्यांच्यातील ही कला सगळ्यांसमोर आली होती. त्याचसोबत अमित ठाकरे फुटबॉल प्रेमी आहेत.
4 / 8
मागील वर्षी अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरुडे या त्यांच्या मैत्रिणीशी झाला आहे.
5 / 8
अमित ठाकरे यांनी यापूर्वी मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी, तसेच आरेमधील आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. अलीकडेच नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं होतं.
6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे