लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'सहनशक्तीचा अंत झाला आहे, आता शांत बसू शकत नाही'; राजू पाटील संतापले  - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the Municipal Corporation over the accident in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'सहनशक्तीचा अंत झाला आहे, आता शांत बसू शकत नाही'; राजू पाटील संतापले 

सागर राठोड हा तरुण मुलगा रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडला आणि गंभीररीत्या जखमी झाला आहे. ...

... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut speaks on mahavikas aghadhi raj thackeray balasaheb thackeray all his journey | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत

Sanjay Raut : "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राजकारणात आलो," राऊत यांनी उलगडला जीवनप्रवास ...

Maharashtra Flood: महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट, कुठलीही कुचराई होता कामा नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | Maharashtra Flood: Big crisis in Maharashtra, Raj Thackeray's orders to the Party workers for Help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट, कुठलीही कुचराई होता कामा नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

Ratnagiri, Raigad, Chiplun, Kolhapur Flood: महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Raj Thackeray : मुंबईकरांच्या 'लोकल' प्रश्नाबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Raj Thackeray : Raj Thackeray's letter to the Chief Minister uddhav thackeray regarding the local issues of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : मुंबईकरांच्या 'लोकल' प्रश्नाबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. ...

MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार - Marathi News | Despite being a corona this year the world record Dahi handi will be celebrate MNS leader abhijit panse facebook post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार

MNS Thane Dahihandi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. ...

राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले - Marathi News | Raj Thackeray was seen wearing a mask in Pune yesterday; Forget all the masks including Thackeray at today's inauguration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले

महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्राचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. ...

'माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो'; भाजपा- मनसे युतीच्या हालचाली सुरु - Marathi News | It is being speculated that BJP and MNS will form an alliance in the upcoming elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो'; भाजपा- मनसे युतीच्या हालचाली सुरु

भाजपा मनसेच्या साथीने शिवसेनेला शह देण्याचा मनसुबा रचत असल्याची माहिती समोर येत आहे.  ...

'मी मास्क घालतच नाही', असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच... - Marathi News | Raj Thackeray, who used to say 'I don't wear a mask', finally put on a mask ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी मास्क घालतच नाही', असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच...

Raj Thackeray meet Babasaheb Purandare: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी मास्क घातला होता. ...