महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Vasant More : आज मनसेचा झेंडा हाती घेऊन आणि घोषणा देत विविध कार्यकर्त्यांसह वसंत मोरे सभेस्थळी रवाना झाले. यानंतर आता त्यांनी सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...
राज ठाकरे म्हणाले, यांना संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून केवळ याच गोष्टी करत बसायच्या आहेत. कारण उद्या नामांतर झाले, संभाजीनगर असे नाव झाले, की मग प्रश्नच मिटला. ...
MNS Raj Thackeray And NCP Sharad Pawar : "महाराष्ट्रातली जनता बेपर्वा वागते. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्याच गोष्टीवर मतदान करायचं" असंही म्हटलं आहे. ...