लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती

Mithun chakraborty, Latest Marathi News

Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान - Marathi News | Mithun Chakraborty said i will not let west bengal become bangladesh asaduddin owaisi as real leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान

Mithun Chakraborty : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते आणि बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती जोमाने कामाला लागले आहेत. ...

"त्यांनी माझे कपडे काढले, केस कापले अन्...", मिथुन चक्रवर्तींनी केलेलं शक्ती कपूर यांचं रॅगिंग, सांगितलेला भयानक किस्सा - Marathi News | mithun-chakraborty-ragging-shakti-kapoor-read-delhi-to-mumbai-unheard-struggle-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्तींनी केली होती शक्ती कपूरची रॅगिंग

Shakti kapoor: पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याला एकेकाळी रॅगिंगचा सामना करावा लागला होता. ...

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या मुलीला मिथुन चक्रवर्तींनी घेतलेलं दत्तक, आता दिसते प्रचंड सुंदर - Marathi News | Mithun Chakraborty Picked Up Daughter Dishani From Garbage Know Where Is She Unknown Facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या मुलीला मिथुन चक्रवर्तींनी घेतलेलं दत्तक, आता दिसते प्रचंड सुंदर

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली, मिथुन चक्रवर्तींनी घेतलं पालकत्व, ती आज जगतेय आनंदी आयुष्य ...

Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप - Marathi News | bjp leade Mithun Chakraborty west bengal west Bangladesh Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर आरोप

Mithun Chakraborty And Mamata Banerjee : भाजपाचे नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मिथुन चक्रवर्तींची नायिका, 'त्या' सीनमुळे झाला मानसिक आरोग्यावर परिणाम; कित्येक दिवस झोपली नव्हती, काय घडलेलं? - Marathi News | actress rituparna sengupta who debut with mithun chakraborty in bollywood did not sleep many days because of one scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्तींची नायिका, 'त्या' सीनमुळे झाला मानसिक आरोग्यावर परिणाम; कित्येक दिवस झोपली नव्हती, काय घडलेलं?

चित्रपटातील 'त्या' सीनमुळे झाला अभिनेत्रीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम; कित्येक दिवस झोपली नव्हती, काय घडलेलं? ...

मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..." - Marathi News | mithun chakraborty daughter in law madalasa sharma faced casting couch in south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."

'अनुपमा' या गाजलेल्या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत होती. मदालसाने साऊथमध्येही काम केलं आहे. काही साऊथ सिनेमांमध्ये ती दिसली होती. मात्र साऊथमध्ये तिला वाईट अनुभव आला. त्यामुळेच तिने साऊथ सोडून हिंदी इंडस्ट्रीकडे वळण्याचा निर्णय घेतला. ...

कचऱ्यात टाकलेल्या मुलीला जीवनदान दिलं, आज हॉलिवूड गाजवतेय मिथुन चक्रवर्तींची लेक - Marathi News | mithun chakraborty duaghter dishani pick from garbage work in hollywood glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कचऱ्यात टाकलेल्या मुलीला जीवनदान दिलं, आज हॉलिवूड गाजवतेय मिथुन चक्रवर्तींची लेक

कचऱ्यात टाकलेल्या मुलीला मानलं आपलं, आज गाजवतेय हॉलिवूड, कशी दिसते मिथुन चक्रवर्तींची लेक? ...

काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल! विवेक अग्निहोत्रींच्या ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर पाहून अंगावर काटा येईल - Marathi News | vivek agnihotri the bangal files teaser release movie will release on 5th september | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल! विवेक अग्निहोत्रींच्या ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर पाहून अंगावर काटा येईल

‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमांनंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...