मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविण्यात आलेल्या बॅरिकेटमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असली तरी येथील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पूर्णचंद्र बुटी सभागृहाचे वेगळेच महत्त्व आहे. विद्यार्थी राजकारण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या या इमारतीने विद्यापीठातील अनेक बदल पाहिले आहे. मात्र आता ही इमारत पाडण्यात ...
शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत शहराची दुरवस्था होत असताना प्रशासन डोळे झाकून स्वस्थ बसले असल्याबद्दल टीका केली. ...
महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार देण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर युवा आघाडी व शहर युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी महामेट्रोच्या सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
वर्धा रोडच्या धर्तीवर कामठी रोडवर महामेट्रोतर्फे डबलडेकर पूल तयार करण्यात येत आहे. त्याकरिता महामेट्रोने जनरल अरेंजमेंट ड्रार्इंगची (जीएडी) फाईल मंजुरीसाठी मध्य रेल्वेकडे आठ महिन्यांपूर्वी दिली होती. पण आता फाईल कुठे आहे, याचा पत्ता नाही. ...