लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

मेट्रोचे काम वेळेतच पूर्ण करा; आयुक्तांनी भरला दम - Marathi News | Complete the metro work on time; Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे काम वेळेतच पूर्ण करा; आयुक्तांनी भरला दम

मेट्रोच्या रखडलेल्या कामांवरून नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ मेट्रोची कामे सुरू असण्यावरून एमएमआरडीएला नेहमीच सामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ...

नागपुरात मेट्रो रेल्वे करणार ‘झिरो माईल’ची देखभाल  - Marathi News |  Maintenance of 'Zero Mile' in Nagpur by Metro Rail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेट्रो रेल्वे करणार ‘झिरो माईल’ची देखभाल 

झिरो माईल परिसरात नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘हेरिटेज वॉक’ सुविधेचा प्रस्ताव शुक्रवारी हेरिटेज समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी प्रदान केली. तसेच झिरो माईलचा स्तंभ व परिसराची देखभाल दुरुस्तीच ...

मेट्रो ३ प्रकल्प : आवाज कमी करण्यास ध्वनी प्रतिबंधक उपाय - Marathi News |  Metro 3 Project: A sound preventive measure to reduce noise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ प्रकल्प : आवाज कमी करण्यास ध्वनी प्रतिबंधक उपाय

ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी मेट्रो ३ मार्गासाठी राबविण्यात येणाऱ्या ...

स्वारगेट ते कात्रज मेट्रो डीपीआरसाठी ७६ लाखांचा निधी - Marathi News | 76 lakhs funds for Swargate to Katraj Metro DPR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट ते कात्रज मेट्रो डीपीआरसाठी ७६ लाखांचा निधी

स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. यासाठी महामेट्रोला ७६ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ...

मेट्रो ३ : मुंबईच्या पोटात २ किमीचे भुयार - Marathi News |  Metro 3: 2km of Tunnel under Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ : मुंबईच्या पोटात २ किमीचे भुयार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ ६ महिन्यांत २ हजार १९२ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. ...

पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग ३० मीटर खोल, ५ किलोमीटर लांब - Marathi News | The subway of Pune Metro is 30 meters deep & 5 kilometers long | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग ३० मीटर खोल, ५ किलोमीटर लांब

मेट्रोचे रस्त्यावरचे काम गतीने सुरू असले, तरी या कामात खरे आव्हान ‘शिवाजीनगर ते स्वारगेट’ या भुयारी मार्गाचे आहे. भुयारी मार्गासाठी लागणारा दोन्ही बाजूंचा उतार करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून, ठेकेदार निश्चित होताच याही कामाला सुरुवात करण ...

आता मुंबई मेट्रोतही फर्स्ट क्लासचा डबा! - Marathi News |  Now Mumbai Metropolitan First Class Box! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुंबई मेट्रोतही फर्स्ट क्लासचा डबा!

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधील फर्स्ट क्लासच्या डब्याप्रमाणेच मुंबईतील मेट्रोमध्येही आता फर्स्ट क्लासचा डबा असणार आहे. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकृत सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. अशा प्रकारे मेट्रोमधील फर्स्ट क्लासचा डबा सध्या देशात फक्त चेन्नई मे ...

जर्मनीच्या शिष्टमंडळाचा फीडर सेवा आणि स्वच्छतेवर भर  - Marathi News | Germany's delegation emphasizes feeder service and cleanliness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जर्मनीच्या शिष्टमंडळाचा फीडर सेवा आणि स्वच्छतेवर भर 

महाराष्ट्र मेट्रो रेल कोपोर्रेशन लिमिटेड अंतर्गत सुरूअसलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आलेल्या केएफडब्लू डेव्हलपमेंट बँक, जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-आॅपरेशन (जीआयझेड) आणि आर्थिक सहकार व विकासाच्या (बीएमझेड) प् ...