मेट्रो प्रकल्पांना होणारा विलंब, प्रकल्पात होणारा वाढीव खर्च टाळणे आणि सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याला सर्वांत जास्त प्राधान्य देणार आहे, असा निर्धार नव्यानेच एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या आर.ए. राजीव यांनी केला. एमएमआ ...
शहरात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो रेल्वेचे काम पाहून नागपुरकराना कधी एकदा ‘मेट्रो’त बसून फेरफटका मारतो असे झाले आहे. नेमके हेच हेरून मेट्रो रेल्वे प्रशासनाने दक्षिण विमानतळ मेट्रो स्थानक ते खापरी अशी ‘जॉय राईड’ म्हणजेच आनंददायी प्रवास सुरू केला आहे. ...
अंधेरी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत ७८ हजार ७९० प्रवासी वाढले आहेत. यामुळे हा मेट्रो टप्पा सर्वाधिक वर्दळीचा ठरला आहे. ...
महामेट्रो नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुरू असलेले मेट्रोचे कार्य आपल्या कॅमेऱ्याने टिपत अभिनव फटिंग यांनी काढलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...