शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : सोशल मीडियाचे व्यसन, तरुणीने जिंकली केस; मेटा-यूट्यूबला न्यायालयाने ठोठावला ५६ कोटींचा दंड, प्रकरण समजून घ्या

तंत्रज्ञान : फेसबुक रिल्स बनवणार करोडपती! घरबसल्या दरमहा कमवा २.८० लाख रुपये; जाणून घ्या कशी?

आरोग्य : हे काळजी वाटावं असंच! सोशल मीडिया लोकांच्या मेंदूला लावतोय व्यसन, मेटाचा रिपोर्ट आणि कोर्टातील प्रकरण काय?

तंत्रज्ञान : इंटरनेटचा गेम चेंजर! मेटा भारतात आणणार वेगवान कनेक्टिव्हिटी, समुद्राखालून केबल टाकणार

तंत्रज्ञान : जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार

तंत्रज्ञान : WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले

तंत्रज्ञान : फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा

तंत्रज्ञान : 'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला

तंत्रज्ञान : शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?

तंत्रज्ञान : व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील