शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

तंत्रज्ञान : एलॉन मस्क यांची 'विकीपीडिया'ला एक अब्ज डॉलर्सची 'ऑफर', ठेवली फक्त एक अट

तंत्रज्ञान : WhatsApp वर आता जाहिराती दिसणार? 'फ्री' होणारी कामं बंद होणार? जाणून घ्या सविस्तर

तंत्रज्ञान : भारीच! आता आवडत्या अभिनेता,क्रिकेटरला WhatsAppवर फॉलो करता येणार, Channels फिचर असं वापरा

तंत्रज्ञान : भारीच! WhatsApp'चे नवे नियंत्रण, बटनाला टच करूनही व्हिडीओ प्ले होणार नाही

तंत्रज्ञान : फेसबुक, इन्स्टासाठी पैसे मोजावे लागणार; मेटाने वसुलीचा निर्णय घेतल्याचे वृत्त

तंत्रज्ञान : अब्राहम लिंकन यांच्यासारखं बोलणारं AI चॅटबॉट, Meta लवकरच लाँच करू शकतं - रिपोर्ट

तंत्रज्ञान : थ्रेड'ला घाबरले इलॉन मस्क!Twitter वर ब्लॉक करताहेत 'या' लिंक, ट्राफिकमध्ये मोठी घसरण

तंत्रज्ञान : मेटाकडून Threads अ‍ॅप लाँच, Twitter ला देणार टक्कर! जाणून घ्या फीचर्स...

व्यापार : Layoffs : मेटा पुन्हा करणार कपात, 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार! 

आंतरराष्ट्रीय : झुकरबर्गच्या कंपनीकडून मोठी चूक, कोर्टात निरुत्तर, ठोठावला १० हजार कोटींहून अधिकचा दंड