व्यक्तिगत आयुष्यात आपण मैत्रीकडून ज्या अपेक्षा ठेवतो, त्याच अपेक्षांचा या व्यावसायिक मैत्रीत ठेवता येतात का? आणि ठेवल्याच तर घोळ, मनस्ताप अटळ असं पुढे होतं का? ...
टेंशन येतंच, कुणी घेऊ नको टेंशन असं बजावलं तरी येतंच, मग त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपला आणच शोधला पाहिजे. ते शोधण्याच्या या काही सोप्या गोष्टी. ...
स्वत:त काहीच चांगलं दिसत नाही पण इतरांचे मात्र सगळे गुण दिसतात, सतत मनाशी तुलना होते आणि मग आपण काही खास नाही असं वाटू लागतं, पण असं नेमकं का होतं? ...