लाल दिव्याच्या गाडीची हौस भागविण्याचा हट्ट आतापर्यंत अनेक महापौरांनी धरला. पण नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडून कुटुंबासाठी मिळणारी गाडी नाकारली आहे. ...
‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ व्हावे यासाठी लोकांच्या अपेक्षा व त्यांची शहराबाबतची मते जाणून घेत आहे. कारण तयार होणारे ‘व्हिजन’ हे माझे नसेल तर ते जनतेचे असेल, असे प्रतिपादन नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केले. ...
नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपकडेच राहण्यात ‘मनसे’ची भूमिका निर्णायक ठरलीच, शिवाय शिवसेना व काँग्रेसमध्ये सांधा जुळू न शकल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे स्वकर्माऐवजी प्राप्त परिस्थितीनेच भाजपच्या पदरी यश पडल्याचे म्हणता यावे. यात निष्ठाव ...
नाशिक शहर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विकासाच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. शहरातील विकास करण्याबरोबरच नाशिकमध्ये नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यावर लक्ष देण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिकचे नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांनी ...
नाशिक- महापालिकेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपने सत्ता राखली असली तरी त्यातून सर्वाच पक्षातील वादावाद आणि फाटाफुट उघड झाली आहे. पक्ष किंवा गठबंधन हा एकसंघ ठेवण्यासाठीच असला तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. घोडेबाजारात निष्ठा विकल्या जातात आणि पद, ...
नाशिक- शहराचा विकास करताना आधी मुलभूत सुविधांकडे लक्ष पुरवले पाहिजे. नविन प्रकल्प सुरू करण्याआधी जुने प्रकल्प सुरू करण्याचा मानस नाशिकचे नवनिर्वाचीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकला देखील ...