मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
Mayawati : उत्तर प्रदेशातील आगामी विधान परिषद निवडणुकांत समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आम्ही कोणालाही अगदी भाजपलाही पाठिंबा देऊ, असे वक्तव्य मायावती यांनी गेल्या आठवड्यात केले होते. ...
पाच पक्षांनी एकत्र येत बनवला फ्रंट, नव्याने आकारास आलेल्या ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटची जनता दल (स) आणि राष्ट्रीय जनता दल यांना जास्त काळजी लागली आहे. ...
BSP Chief Mayawati On Hathras Gangrape : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "योगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा" असं म्हणत मायावती यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ...