जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलच्या एक रिपोर्टनुसार, मॅट्रिमोनिअल साइट्सवर जोडीदार शोधण्यापेक्षा डेटिंग साइट्सवर पार्टनर शोधणं भारतीय लोक जास्त पसंत करत आहेत. ...
पाटीलकीचा वारसा असणारा तिरळे कुणबी समाज समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांच्या लग्न सोहळ्यावर लाखो रुपये खर्च करतो. यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होतो. शेती विकतो. आर्थिक विवंचनेतून पुढे आत्महत्या होतात. काळाजी गरज लक्षात घेता लग्न सोहळ्यावर होणारा ...
सर्वप्रथम आपण भारतीय असून याच दृष्टिकोनातून कामठा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे विवाहावर होणाऱ्या खर्चाची मोठी बचत होते. तसेच सर्वधर्मीयांना जोडण्याचे हा एक उत्तम मार्ग आहे. ...
जन्मभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका जोडप्याने पहिल्यांदा हुतात्म्यांना वंदन करून मगच लग्न करणे पसंत केले आहे. ...