Marathwada, Latest Marathi News
जूनच्या सुरुवातीला राज्यात टँकरची संख्या पाहता औरंगाबाद विभागापाठोपाठ सर्वाधिक १५० टँकर नाशिक विभागात, तर सर्वात कमी २५ टँकर नागपूर विभागात सुरू आहेत. ...
पावसाळा सुरू झाला असून विभागीय प्रशासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना मान्सूनच्या अनुषंगाने घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीबाबत सूचना केल्या आहेत. ...
मृग नक्षत्र लागले; परंतु अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस झाला नाही. ...
मराठवाड्यातील सर्व प्रमुख विभागांच्या प्रमुखांची विभागीय आयुक्तालयात झाली बैठक ...
विविध विमान कंपन्यांनी तिकिटांचे पैसे परत करण्याऐवजी वर्षभरात तिकिटाच्या पैशावर विमान प्रवास करण्याचा पर्याय दिला. ...
बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केली, तर लातूर जिल्ह्यात क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या झाली. ...
राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमान ...
आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. ...