लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..." - Marathi News | jhimma 2 hemant dhome and kshitee jog did not want to make remake of jhimma movie actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..."

हेमंत ढोमे आणि क्षिती जोगने मिळून 'झिम्मा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली होती. पण, 'झिम्मा'चा सिक्वेल त्यांना करायचा नव्हता. ...

"शालिनी नाही तर मजा नाही", 'सुख म्हणजे...' फेम माधवी निमकरच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स - Marathi News | marathi actress madhavi nemkar shared post bid goodbye to sukh mhanje kay asta serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शालिनी नाही तर मजा नाही", 'सुख म्हणजे...' फेम माधवी निमकरच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स

शालिनी आणि मल्हार ही मालिकेतील लोकप्रिय जोडी होती. ...

World cup ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या खेळाडूला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, 'दहशतवाद...' - Marathi News | Marathi actor Swapnil rajshekhar gets angry after seeing player stepping on world cup trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :World cup ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या खेळाडूला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, 'दहशतवाद...'

ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल मार्शच्या या कृतीवर मराठी अभिनेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  ...

'तारक मेहता...'मध्ये झळकलेली 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील उमा, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | saar kahi tichyasathi fame marathi actress khushboo tawde shared screen in tarak mehta ka oolta chashma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...'मध्ये झळकलेली 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील उमा, तुम्हाला माहितीये का?

अतिशय गाजलेल्या आणि लोकप्रिय अशा 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतही खुशबू झळकली होती. ...

झोपडपट्टीतल्या मुलाने मारलेल्या दगडामुळे झाला होता डॉ. श्रीराम लागूंच्या मुलाचा मृत्यू; मुंबई-पुणे प्रवासात घडली होती दुर्घटना - Marathi News | marathi actor dr shriram-lagoo tragic-death-shriram-lagoo-son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगड लागल्यामुळे डॉ. श्रीराम लागूंच्या लेकाचा झाला होता मृत्यू; मुंबई-पुणे प्रवासात घडली दुर्घटना

Dr. shriram lagoo son: तन्वीर मुंबई-पुणे प्रवास करत असताना त्याच्यासोबत मोठी दुर्घटना घडली. ...

'लोकशाही फक्त नावापुरती राहिली आहे'; किरण मानेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kiran Mane on Democracy video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकशाही फक्त नावापुरती राहिली आहे'; किरण मानेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

नुकतेच एका कार्यक्रमात किरण माने यांनी लोकशाहीवर भाष्य केलं. ...

फायनल सामना हरल्यावर टीम इंडियासाठी शिव ठाकरे म्हणाला, 'टीमने खूप मेहनत घेतली आता फालतुगिरी...' - Marathi News | Shiv Thackeray on Team India cricket match in Ahmedabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायनल सामना हरल्यावर टीम इंडियासाठी शिव ठाकरे म्हणाला, 'टीमने खूप मेहनत घेतली आता फालतुगिरी...'

शिव ठाकरेने भारतीय टीमला पाठिंबा दिला आणि पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल - Marathi News | jhimma 2 marathi movie nirmiti sawant entry in maharashtrachi hasyajtra show video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

विनोदाची महाराणी निर्मिती सावंत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी होणार आहेत.  ...