शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या; मनसेची मागणी

जालना : मनोज जरांगे यांच्या नाकातून आले रक्त; प्रकृती खालावली पण उपचार घेण्यास स्पष्ट नकार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सहा वर्षांत जीवन संपवलेले ५० टक्के मराठा, तर १३ टक्के ओबीसी शेतकरी

नवी मुंबई : मनोजदादा उपोषण मागे घ्या...; महाराष्ट्र मराठा मेडिकोज संघटनेचे आवाहन

जालना : Video: अरे, उठा इथून; 'ते' कागद घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मनोज जरांगेंनी झापलं

महाराष्ट्र : मनोजमामा पाणी घ्या, चिमुकल्या काव्याची विनवणी; जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच

महाराष्ट्र : माझा जीव गेल्यावर महाराष्ट्र राहील का?; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा

जालना : 'पाटील मामा पाणी घ्या!' मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने चिमुकलीची विनवणी

पुणे : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच; राज्य मागासवर्ग आयोग शिफारशीच्या तयारीत

महाराष्ट्र : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच; राज्य मागासवर्ग आयोग शिफारशीच्या तयारीत