शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : “सरकारने मनोज जरांगेंना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”; काँग्रेसचा सवाल

लातुर : मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ लातूर कडकडीत बंद; बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट

परभणी : सकल मराठा समाजाच्यावतीने परभणीत कडकडीत बंद

धाराशिव : मराठा आंदोलकांची धाराशिवमध्ये बसेसवर दगडफेक

महाराष्ट्र : “मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”: प्रकाश आंबेडकर, मतदारसंघही सांगितला

अहिल्यानगर : दुचाकीवर फिरुन बंदचे आवाहन; नगरमध्ये मराठा तरुणांचे असेही समर्थन

मुंबई : जरांगे पाटलांची तब्येत, हेच आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचे; राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे

धाराशिव : मराठा बांधव आक्रमक, कळंबमध्ये मुख्यरस्त्यावर टायर जाळले; रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प

महाराष्ट्र : त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही, मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा..., नारायण राणेंचे आव्हान

सोलापूर : मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करमाळा, माढा कडकडीत बंद