शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी आता मूक नव्हे संघर्ष मोर्चा निघणार; राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार

पुणे : मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ?मराठा आरक्षण प्रश्नांवरून विनायक मेटेंचा सवाल

पुणे : 'चंद्रकांत दादा लाख म्हणत असतील, पण...', छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं!

नागपूर : मराठा आरक्षणाप्रमाणे क्षत्रियांनाही आरक्षण द्यावे, आठवलेंनी मांडलं गणित

कोल्हापूर : संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी मदत करणार आहात का?

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल : खासदार संभाजीराजे

कोल्हापूर : Maratha Reservation : कोल्हापूरच्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार !

पुणे : Chandrakant Patil : संभाजीराजेंनी चालढकल केली तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे येईल त्याला भाजप पाठिंबा देईल..  

राजकारण : संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का..?

महाराष्ट्र : Maratha Reservation : पाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन; १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवात