शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : कोल्हापूरच्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:38 IST

Maratha Reservation Kolhapur : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली १६ जूनला कोल्हापूर येथील राजर्षि छ.शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार !मराठा आरक्षण : गडहिंग्लजला सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्धार

गडहिंग्लज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली १६ जूनला कोल्हापूर येथील राजर्षि छ.शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.गडहिंग्लज शहरातील यशवंत बझारच्या सभागृहात ही पार पडली. अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम होते‌. छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली लढाई 'आर या पार'ची असून आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचे नाही, असा ठराव यावेळी करण्यात आला.१६ जूनला सकाळी ९ वाजता येथील एम. आर. हायस्कूल समोरील यशवंत बझार येथे सर्वांनी जमायचे आहे.त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून कोल्हापूरकडे कूच करण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.यावेळी भाजपाचे चंद्रकांत सावंत, काँग्रेसचे दिग्विजय कुराडे, शिवसेनेचे दिलिप माने,मनसेचे नागेश चौगुले वआप्पा शिवणे यांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीस मराठा मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.शिवाजीराव भुकेले, केदारी रेडेकर संस्था समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, रामचंद्र शिवणे,प्रा. यशवंत कोले, किरण डोमणे, प्रकाश पोवार, संजय पाटील, युवराज बरगे, प्रताप सरदेसाई, मनोज पोवार,उत्तम देसाई आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर