शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणार, OBC समाजावर अन्याय होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

मुंबई : उपचाराबाबत १० मिनिटांत कळवा; प्रकृती ढासळल्याने कोर्टाकडून जरांगेंच्या वकिलांना सूचना

धाराशिव : धाराशिवमध्ये मराठ्यांचा बैलगाड्यांसह चक्काजाम; चारा, अंथरूण-पांघरूनासह तळ ठोकला

हिंगोली : मराठा समाजाकडून गोरेगाव कडकडीत बंद; नारायण राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे 

जालना : जरांगेंनी प्यायलं पाणी, रात्रभर जागली अंतरवाली; उपोषण सुरूच राहणार

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर रास्तारोको; वाहतूक ठप्प 

सोलापूर : 'लाखांचा पोशिंदा जगू दे, जरांगे पाटीलांना दिर्घायुष्य दे...'; मराठा बांधवांचे विठ्ठलाला साकडे

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन; मंत्रिमंडळाचा निर्णय, विधेयक मांडणार

बीड : मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात बंद, बाजारपेठेत शुकशुकाट