शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ...मग मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?

ठाणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात १३६१०१ अभिलेख नाेंदी आढळल्या

महाराष्ट्र : ...मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी; राज ठाकरे काय म्हणाले? 

पुणे : Maratha Reservation: आरक्षणाच्या निर्णयानंतर पुणे शहरात व उपनगरात मराठा बांधवांचा जल्लोष

वाशिम : मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी

महाराष्ट्र : राज्य सरकारने लावलेली, जरांगेंनी मान्य केलेली सगेसोयरेंची व्याख्या काय? एकदा जाणून घ्या शब्दांचा खेळ

ठाणे : आनंद दिघे यांच्या जयंत्तीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

नाशिक : ही तर ओबीसी आरक्षणात मराठा समाजाची बॅक डोअर एन्ट्री, ओबीसी नेते छगन भुजबळ यांची टीका

मुंबई : युद्ध जिंकले, पण तहात हरले; आंदोलन विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनाही शंका

महाराष्ट्र : सरकारनं अतिशय चांगला तोडगा काढला, ओबीसींवरही अन्याय होणार नाही - देवेंद्र फडणवीस