शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सरकारच्या अधिसूचनेला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं; कायदेतज्ज्ञांना काय वाटतं?

महाराष्ट्र : सरकारच्या निर्णयातून मराठा व ओबीसी या दोन्ही समाजांची फसवणूक; वडेट्टीवारांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : सरकारच्या अधिसूचनेने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार का?, संजय राऊत यांचा सवाल

महाराष्ट्र : मराठ्यांच्या लेकरांनो, आता खूप शिका, मोठे व्हा; मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन

परभणी : मराठा आरक्षणाचा ‘आनंदोत्सव’; आरक्षण लढ्यास परभणी जिल्ह्यातून मिळाली खंबीर साथ

छत्रपती संभाजीनगर : 'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष; आरक्षण अधिसूचना निघताच मराठा समाजाने उधळला गुलाल

पुणे : लोणावळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जंगी स्वागत; चिक्की भरवून केले तोंड गोड

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाहिराचा डफ मुंबईत कडाडला, आरक्षणाचा विजयी पोवाडा घुमला

महाराष्ट्र : भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावं, खरोखरच संपूर्ण मराठा...; विनोद पाटलांचा थेट सवाल

नागपूर : जरांगे यांचे अभिनंदन, ओबीसींवर अन्याय होणार नाही असाच तोडगा : देवेंद्र फडणवीस