शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

लातुर : लातुरात छावा संघटनेकडून राज्य सरकारचा निषेध मराठा आरक्षण : अध्यादेशाची केली होळी

मुंबई : मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण” 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या..., मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर भरतशेठ गोगावलेंचा व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र : गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात जाणार; मराठा आरक्षणापूर्वी आयोगावरच घेणार आक्षेप

महाराष्ट्र : ‘हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल, मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का?’ शरद पवार गटाची शंका 

मुंबई : नवाब मलिक पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनाला हजेरी

महाराष्ट्र : Rohit Pawar : ... हे शब्द भीतीदायक वाटतात; मराठा आरक्षणाबद्दल रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : फसगत करणारं हे फसवं सरकार, मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका

महाराष्ट्र : 'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही'; बबनराव तायवाडे यांनी मानले CM शिंदेंचे आभार

महाराष्ट्र : मराठा समाजाला नोकऱ्यांत कुठे आरक्षण मिळेल, कुठे नाही? राजकीय का नाही दिले, शिक्षणात १० टक्के...