शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर; उद्या गोव्यात परतणार?

गोवा : गोव्याचे प्रशासन व्हेंटिलेटरवर, मुख्यमंत्री पुन्हा मुंबईला रवाना

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अमेरिकेहून परतले

गोवा : गोव्याचे चार मंत्री विदेशात, दोघे उपचारांसाठी

गोवा : पर्रीकर यांचे अमेरिकेतील वास्तव्य वाढले, गोव्याला 22 ऑगस्ट रोजी परतणार

गोवा : प्रत्येक युवा गोमंतकीयाला रोजगार, नवे धोरण लवकरच : मुख्यमंत्री

गोवा : निघाले मुख्यमंत्री अमेरिकेला, इतर मंत्र्यांनाही मिळाला आराम

गोवा : विष्णू वाघ यांची प्रकृती गंभीर, पत्नीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गोवा : कदंब महामंडळासाठी आणखी 100 बसगाड्या खरेदी करणार - मनोहर पर्रीकर

गोवा : मांडवीवरील तिसऱ्या पुलाचे 87 टक्के काम पूर्ण - मनोहर पर्रीकर