लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माणिकराव कोकाटे

Manikrao Kokate News in Marathi | माणिकराव कोकाटे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manikrao kokate, Latest Marathi News

"पालकमंत्रिपदावर आमचा दावा कायम"; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे विधान - Marathi News | Our claim to the post of Guardian Minister remains Says Manikrao Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"पालकमंत्रिपदावर आमचा दावा कायम"; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे विधान

लाडकी बहीण योजनेच्या निधीबद्दल कधीच बोललो नाही - मानिकराव कोकाटे ...

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भुसे-महाजनांच्या संघर्षात 'या' मंत्र्याला लागणार पालकमंत्रिपदाची लॉट्री? - Marathi News | Minister Manikrao Kokate is likely to get Nashiks Guardian Ministership amid BJP Shiv Sena feud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भुसे-महाजनांच्या संघर्षात 'या' मंत्र्याला लागणार पालकमंत्रिपदाची लॉट्री?

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे.  ...

'पीकविमा'त कीड, कृषिमंत्र्यांची घोटाळ्याची कबुली; योजनेत केली जाणार सुधारणा - Marathi News | Pests in 'crop insurance', Agriculture Minister admits to scam; Scheme to be improved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पीकविमा'त कीड, कृषिमंत्र्यांची घोटाळ्याची कबुली; योजनेत केली जाणार सुधारणा

Crop Insurance: राज्य सरकारच्यावतीने २०२४च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. ...

छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले... - Marathi News | Conflict with Chhagan Bhujbal ncp ajit pawar orders to Manikrao Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले...

माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना थेट लक्ष्य केल्यामुळे पक्षात वादही निर्माण झाले होते. ...

लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण; शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ६ महिन्यांनी- मंत्री कोकाटे - Marathi News | Agriculture Minister Manikrao Kokate said that the Ladki Bahin scheme has put pressure on the Maharashtra government treasury and the decision on farmer loan waiver will be taken after 6 months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण; शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ६ महिन्यांनी- मंत्री कोकाटे

लाडक्या बहीण योजनेमुळे शेतांमध्ये महिला मजूर मिळत नसल्याची तक्रार, पुरुषांनीच शेतांमध्ये काम करण्याचाही दिला अजब सल्ला ...

फसवणुकीला लगाम घालणार; थेट कायदा करणार; शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा - Marathi News | Agriculture Minister manikrao Kokate big announcement for farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फसवणुकीला लगाम घालणार; थेट कायदा करणार; शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा

नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बुधवारी दुपारी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड: आता कोकाटेंचा खरमरीत पलटवार; म्हणाले, भुजबळांना... - Marathi News | OBC card from Chhagan Bhujbal Now manikrao Kokate fierce counterattack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड: आता कोकाटेंचा खरमरीत पलटवार; म्हणाले, भुजबळांना...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयामुळे ओबीसी वर्गात अस्वस्थता असल्याचा दावा भुजबळांकडून केला जात आहे. ...

भुजबळांनी पंतप्रधान व्हावं, प्रत्येकवेळी...; कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला - Marathi News | Chhagan Bhujbal should become the Prime Minister, Minister Manikrao Kokate comment, thanked Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी पंतप्रधान व्हावं, प्रत्येकवेळी...; कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला

प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळात सामावून घेणे शक्य नाही. मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित आहे असं कोकाटे यांनी सांगितले.  ...