शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

राजकारण : ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम

राष्ट्रीय : १२ आंब्यासाठी ‘त्याने’ दिले तब्बल १ लाख २० हजार; काय आहे कारण? ऐकून तुम्हाला कौतुक वाटेल

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानी आंबे जगासाठी ‘आंबट’च!

जरा हटके : ७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत? किंमत ऐकून चक्रावून जाल

महाराष्ट्र : Mango: निर्यात होणारा ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील; आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा 

सखी : लोणच्याचा खार उरला असेल, तर या चटपटीत रेसिपीज लगेच ट्राय करून बघा...

आंतरराष्ट्रीय : Pakistan Mango Diplomacy: पाकिस्तानची जागतिक नाचक्की! अमेरिका, चीननं परत पाठवले भेट दिलेले आंबे

राष्ट्रीय : बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार

राष्ट्रीय : ही आहे फळांची 'महाराणी'! एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां'

पुणे : औरंगजेबाने मागवलेला आंबा अजूनही कुठं पिकतो? जाणून घ्या त्यामागील रहस्य