शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : “मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

राष्ट्रीय : कोणी आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, संपूर्ण देशात ठरलेय; खर्गेंचाही एकट्याने लढण्याचा इशारा

राष्ट्रीय : व्हाईटपेपर V/s ब्लॅकपेपर... सत्ताकाळातील कारभारावरुन युपीए अन् एनडीए आमने-सामने

राष्ट्रीय : 'मिस्टर खरगे, तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय? काँग्रेस हे सहन करू शकेल? देवेगौडांची बोचरी टीका...

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : मोदी सरकार बेरोजगारीवर बोलत नाही, 10 वर्षांत भाजपाने 411 आमदारांना..., खरगेंचा पलटवार

राष्ट्रीय : 'खोटी माहिती पसरवणे, हीच मोदींची गॅरंटी', PM मोदींच्या आरोपांवर खरगेंचा पलटवार, म्हणाले...

राष्ट्रीय : राहुल गांधींनी कार्यकर्त्याला दिलं कुत्र्यानं न खाल्लेलं बिस्किट? भाजपचा दावा, शेअर केला VIDEO 

राष्ट्रीय : अध्यक्ष जी कार्यकर्ता कुत्ता नहीं होता! मल्लिकार्जुन खर्गे यांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचे दिग्गज संतापले

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगे यांनी कुत्र्याशी केली कार्यकर्त्यांची तुलना; काँग्रेस नेत्यानेच दिला घरचा आहेर

राष्ट्रीय : “PM बाकी सर्व विषयांवर बोलतात, पण मणिपूरवर नाही, मोदींच्या कृपेने...”; खरगेंची भाजपावर टीका