शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले

राष्ट्रीय : मी मल्लिकार्जुन खर्गे शब्द देतो की...; राज्यसभेत भिडले दोन दिग्गज नेते; भाजपाचाही पलटवार

राष्ट्रीय : “मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाका हेच धोरण”; हेमंत सोरेन कारवाईवरून काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : ही शेवटची संधी, देशात हुकूमशाही येईल, भाजपा...; निवडणुकीपूर्वी खरगेंचा इशारा

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात पुढील निवडणुका होणार नाहीत; मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केली भीती

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगेंच्या फोनला नितीश यांचा 'नो रिप्लाय', लालूंनंतर काँग्रेससाठीही 'बिझी'

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका; भारत जोडो न्याय यात्रेबाबत खरगेंचं अमित शाह यांना पत्र

राष्ट्रीय : 'वन नेशन, वन इलेक्शन'वर मल्लिकार्जुन खरगे यांचे उत्तर; म्हणाले, 'काँग्रेसचा विरोध...'

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगे होणार ‘इंडिया’चे अध्यक्ष; संयोजकपदी कोण? नाव ठरेना!

राष्ट्रीय : इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे अन् केजरीवाल यांची भेट; राहुल गांधीही उपस्थित