शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय?

राष्ट्रीय : आधी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता दिला खुलासा; खरगे म्हणाले, 'कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता'

राष्ट्रीय : आम्ही कधीही राम मंदिरात जाऊ शकतो; मल्लिकार्जुन खरगेंची भाजपवर जोरदार टीका

राष्ट्रीय : इंडिया आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक, नितीशकुमारांना संयोजक बनवणार?

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले; सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार 

राष्ट्रीय : भारत-मालदीव वादावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, PM मोदी सर्व काही वैयक्तिकरित्या घेतात

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला जातात, मग मणिपूरमध्ये का नाही?; मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा

राष्ट्रीय : काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार

राष्ट्रीय : महाराष्ट्रात भाषा ताठ, उत्तर प्रदेशात काँग्रेस मवाळ झाली! सपासोबत जागावाटपावर बोलणी सुरु

राष्ट्रीय : 'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना