शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र

राष्ट्रीय : 'लोकांना मूर्ख बनवणे सुरू आहे...', मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर घणाघात

राष्ट्रीय : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक, उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार?

राष्ट्रीय : '...त्यासाठी फक्त 24 तास पुरेसे, मग SBIला 4 महिने कशाला हवेत?', खरगेंचा केंद्रावर घणाघात

राष्ट्रीय : यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना Z+ सुरक्षा, गृह मंत्रालयाचे आदेश

राष्ट्रीय : Lok Sabha Elections: काँग्रेसने असं काय मागितलं? दिल्लीमध्ये AAP सोबत आघाडी होण्यापूर्वीच फिसकटली!

राष्ट्रीय : काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे म्हणणाऱ्या मोदींवर खर्गेंचा हल्लाबोल, म्हणाले भाजपाला मिळणार केवळ एवढ्या जागा

महाराष्ट्र : नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? मल्लिकार्जून खर्गेंची टीका

राष्ट्रीय : “मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका