मंगळवारी संक्रांतीचा सण साजरा केला जात असून या पार्श्वभूमीवर शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार भागात बाजारपेठ सजली आहे. रविवारी दिवसभर या बाजारपेठेत महिला ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. ...
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीळाचे भाव थोडे वधारले दिसत असतानाही संक्रातीनिमित्त तीळ खेरीदासाठी बाजारात गर्दी दिसत आहे. तीळ-गुळाचे लाडू तयार करण्यासाठी तीळ-गुळाची खरेदी होत. ‘तीळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. ...