शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

महाराष्ट्र : “बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका

नाशिक : समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीच्या ३ जागा धोक्यात! शिंदे-पवार गट आमने-सामने

हिंगोली : प्रतिष्ठा अन्‌ अस्तित्वासाठी लढाई... महायुतीच्या किल्ल्यात आघाडीचे आव्हान !

नागपूर : मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!

महाराष्ट्र : दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 

पिंपरी -चिंचवड : Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम

सातारा : विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यात दाखल २७९ अर्जांपैकी १९८ अर्ज वैध, माघारीकडे लक्ष