लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
हनुमान चालीसा पठणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, कोणी जर रोखत असेल तर.. - Marathi News | devendra fadnavis comment on maha vikas aghadi government over hanuman chalisa row | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हनुमान चालीसा पठणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, कोणी जर रोखत असेल तर..

देशभरात कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही आणि बंदी येऊही शकत नाही. पण, जर कुठे अशी बंदी येत असेल तर ते योग्य नाही, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.  ...

PMC Election | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय! महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भावना - Marathi News | Mahavikas Aghadi leaders face pmc election own bjp congress shivsena ncp mns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय! महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भावना

आदेश आला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामाेरे जाऊ.... ...

Sambhajiraje Chhatrapati: "आता स्वराज्य बांधणीसाठी मोकळा, करणार महाराष्ट्र दौरा"; जाणून घ्या संभाजीराजेंचा पुढील प्लॅन - Marathi News | Free to build Swarajya, will tour Maharashtra; know about the Sambhaji Raje's future plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता स्वराज्य बांधणीसाठी मोकळा, करणार महाराष्ट्र दौरा"; जाणून घ्या संभाजीराजेंचा पुढील प्लॅन

संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढवणार असे ठरवले होते. मात्र, राज्यातील इतर पक्षाकडून मदत न मिळाल्याने, अखेर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ...

Sambhajiraje: 'बूँद से गई ओ, हौद से नही आएगी', चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा - Marathi News | Sambhajiraje: 'Boond se gayi o, houd se nahi aati', Chitra Wagh's Mahavikas took the lead of sambhajiraje | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बूँद से गई ओ, हौद से नही आएगी', चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

संभाजीराजेंच्या या विधानानंतर आता भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात येत आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  ...

देशमुख, मलिक अन् आता परब, महाविकास आघाडीला तिसरा धक्का - Marathi News | Deshmukh, Malik and now Parab, third blow to Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशमुख, मलिक अन् आता परब, महाविकास आघाडीला तिसरा धक्का

महाविकास आघाडी सरकारला धक्का ...

आगामी महापालिकेच्या निवडणूकीसाठी काय आहे महाविकास आघाडीची रणनीती? - Marathi News | strategy of Mahavikas Aghadi for the upcoming Municipal Corporation elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी महापालिकेच्या निवडणूकीसाठी काय आहे महाविकास आघाडीची रणनीती?

पाच वर्षांच्या सत्तेतील कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मविआची मागणी ...

वसुली बाज व माफिया सरकारच्या तावडीतून महाराष्ट्राला मुक्त करणार-किरीट सोमय्या - Marathi News | Recovery will free Maharashtra from the clutches of falcon and mafia government says Kirit Somaiya | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसुली बाज व माफिया सरकारच्या तावडीतून महाराष्ट्राला मुक्त करणार-किरीट सोमय्या

महाराष्ट्र सरकारला पेट्रोल व डिझेलवरील टॅक्स हा कमी करावाच लागेल ...

Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता - Marathi News | Sambhaji Raje's withdrawal from Rajya Sabha elections is possible, Possibility to clarify the role in two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजे माघार घेणार? दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. ...