लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Chandrakant Patil: आमदारांवरील लयलुटीपेक्षा पूरग्रस्तांचे पैसे द्या, चंद्रकांत पाटलांचे उपहासात्मक आवाहन - Marathi News | Pay the flood victims instead of looting the MLA, Chandrakant Patil's sarcastic appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Chandrakant Patil: आमदारांवरील लयलुटीपेक्षा पूरग्रस्तांचे पैसे द्या, चंद्रकांत पाटलांचे उपहासात्मक आवाहन

आता १४ हजार कोटी रूपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातून काय करणार याची श्वेतपत्रिका काढा. ...

“GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर तत्काळ कमी करा”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis demands petrol diesel prices reduced in state after received gst subsidy rs 14000 crore from center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर तत्काळ कमी करा”: देवेंद्र फडणवीस

केंद्रावर खापर फोडत, दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केली आहे. ...

PMC Election: पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर विराजमान होणार; शहराध्यक्षांची ग्वाही - Marathi News | NCP will be the mayor of Pune Municipal Corporation Testimony of the Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election: पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर विराजमान होणार; शहराध्यक्षांची ग्वाही

निवडणुकीत तमाम पुणेकरांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू ...

"घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना पळून पळून मारायचे बरं", रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर - Marathi News | It is better to run away and kill those who threaten to break into the house replied Rupali Patil to uma khapre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना पळून पळून मारायचे बरं", रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे ...

सगळ्यांनी ठरवलंय म्हणून सरकार आलं, जितेंद्र आव्हाडांचा संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | As everyone decided the government of Mahavikas Aghadi came, Jitendra Awhad retaliation against Sanjay Raut | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सगळ्यांनी ठरवलंय म्हणून सरकार आलं, जितेंद्र आव्हाडांचा संजय राऊतांवर पलटवार

जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नाही. ...

“रोहित पवार आमचा पक्ष फोडतायत, शरद पवारांकडे तक्रार करेन”; शिवसेना नेत्याचा इशारा - Marathi News | shiv sena gajanan kirtikar slams ncp rohit pawar in shiv sampark abhiyan in ahamadnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रोहित पवार आमचा पक्ष फोडतायत, शरद पवारांकडे तक्रार करेन”; शिवसेना नेत्याचा इशारा

आमच्या कार्यकर्त्यांची कोंडी करून, दबाव आणून पक्ष सोडायला लावायचा, हे प्रकार तुम्हाला शोभणारे नाहीत, या शब्दांत शिवसेना नेत्याने रोहित पवारांना खडेबोल सुनावले. ...

Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार... - Marathi News | Is the new Corona variant worrying What did Ajit Pawar say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...

कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत ...

“मोदींमुळे मंदिर-मशिदीचा प्रश्न सुटला, गडकरी PM असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता” - Marathi News | bacchu kadu praised nitin gadkari and criticised pm modi govt over inflation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींमुळे मंदिर-मशिदीचा प्रश्न सुटला, गडकरी PM असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता”

महागाईने कळस गाठला आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारला त्याचे काही घेणे देणे नाही, अशी टीका महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी केली आहे. ...