लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Rajya Sabha Election 2022: ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना; अपक्ष अन् लहान पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक - Marathi News | Rajya Sabha Election 2022: The role of independent and small parties will be decisive in Rajya Sabha Election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना; अपक्ष अन् लहान पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक

२० वर्षांत पहिल्यांदाच राज्यसभा निवडणुकीचा फड रंगेल.  ...

अपक्ष, छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Rajya Sabha Election: Shiv Sena, BJP candidate Depend on Independent & small party MLA, challenge to CM Uddhav Thackeray reputation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपक्ष, छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव वाढला; उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर त्याचे पडसाद राज्यातील सरकारवर पडू शकतात. ...

Rajyasabha Election: उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग - Marathi News | Rajyasabha Election: Only 60 minutes left, who will take it back ?; Mahavikas Aghadi and BJP politics gained momentum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे. ...

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर... - Marathi News | Mahavikas Aghadi offers to BJP, Withdraw Rajya Sabha candidate, will give 1 seat in Legislative Council for BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला प्रस्ताव दिला असं छगन भुजबळांनी सांगितले. ...

Rajya Sabha Election 2022: अपक्ष आमदारांनी मत दाखवायचं की नाही?; विधिमंडळाची विचारणा - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Independent MLAs want to vote or not ?; Asking the Legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपक्ष आमदारांनी मत दाखवायचं की नाही?;विधिमंडळाची विचारणा,निवडणूक आयोगाकडे लक्ष

राजकीय पक्षाच्या आमदारांना मतदानाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावे लागते आणि मगच मतपेटीत टाकता येते. ...

Ajit Pawar: राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाणार?; अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत - Marathi News | deputy cm ajit pawar reaction on mask compulsory rule in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाणार?; अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

Ajit Pawar: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा मास्क बंधनकारक केले जाईल का, याबाबत अजित पवार यांनी सरकारचे धोरण स्पष्ट केले. ...

“अजित पवारांचा Finance विषय कच्चा आहे, बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं” - Marathi News | bjp nilesh rane criticised ncp leader and deputy cm ajit pawar after state received gst from centre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांचा Finance विषय कच्चा आहे, बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं”

महाराष्ट्राला २ लाख कोटींनी गरीब करणारे सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत एका मोठ्या नेत्याचा पराभव होणार, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान - Marathi News | Defeat of big leaders in Rajya Sabha elections, Chandrakant Patil sensational statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत एका मोठ्या नेत्याचा पराभव होणार, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान

महाविकास आघाडीने वाटल्यास एकत्र आमच्यासोबत चर्चा करून त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा. ...