२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Loksabha Election 2024: ठाकरे गटाने १७ जणांची उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली ...
Lok Sabha Election 2024: मविआमधील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झालेला आहे. त्यामधून एकमेकांवर काही आरोप प्रत्यारोपही होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. ...
Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीने केंद्रातील मोदी सरकारविरोधात एक महत्त्वाची घोषणी दिली. ‘’बस हुई महंगाई की मार, अब क्यूं चाहीए मोदी सरकार?’’, असं घोषवाक्य ...
Mahavikas Aghadi: प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स हँडलवकर एक खरमरीत पोस्ट लिहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...