लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
माढा, सातारा, सोलापूरसह वंचित बहुजन आघाडीची ११ मतदारसंघाची दुसरी उमेदवार यादी जाहीर - Marathi News | Loksabha Election 2024: Second list of candidates of Vanchit Bahujan Aghadi for 11 constituencies announced including Madha, Satara, Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माढा, सातारा, सोलापूरसह वंचित बहुजन आघाडीची ११ मतदारसंघाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

११ उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली असून त्यात विविध जातीधर्मातील लोकांना स्थान देण्यात आले आहे. ...

पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, आम्ही गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता; प्रकाश आंबेडकरांची मविआवर टीका - Marathi News | First you settle your disputes, if we had gone there would have been more trouble; Prakash Ambedkar's criticism of Maviya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, आम्ही गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता; प्रकाश आंबेडकरांची मविआवर टीका

काँग्रेसला सात जागांवर समर्थन पण अकोल्यासाठी समर्थन मागणार नाही, एमआयएम सोबत जाणार नाही - प्रकाश आंबेडकर ...

...म्हणून मविआला वंचित बहुजन आघाडीची अडचण झाली; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात - Marathi News | Loksabha Election 2024: Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar criticized Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मविआला वंचित बहुजन आघाडीची अडचण झाली; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

loksabha Election 2024: नागपूर इथं पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी मविआतील अंतर्गत वादावर भाष्य करत विस्थापितांच्या राजकारणाला प्रस्थापितांचा विरोध होता असा आरोप केला. त्याचसोबत भाजपावरही आंबेडकरांनी निशाणा साधला. ...

अमरावतीत पोस्टमार्टम! बच्चू कडू काँग्रेसला जालन्यात, लंकेंना अहमदनगरमध्ये मदत करणार?  - Marathi News | Postmortem in Amravati! Bacchu Kadu may help to Congress in Jalna, Nilesh lanke in Ahmednagar? Loksabha Mahayuti Election navneet rana bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीत पोस्टमार्टम! बच्चू कडू काँग्रेसला जालन्यात, लंकेंना अहमदनगरमध्ये मदत करणार? 

Bacchu Kadu on Nilesh Lanke, Mahayuti: अमरावतीमध्ये कडू यांनी प्रहार पक्षाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हदेव जरी समोर आला तरी माघार नाही, असे आव्हानच त्यांनी महायुतीला दिले आहे. ...

Satara: महायुतीत अजून तिढा; आघाडीला कोडं सुटेना!  - Marathi News | Mahayuti, Opposition in Maha Vikas Aghadi, Disappointment drama and conflict continue In Madha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok sabha 2024- माढा मतदारसंघ: विरोध, नाराजीनाट्य अन् गाठीभेटीचा सीलसीलाच कायम

रणजितसिंह मोहिते फडणवीसांना भेटले; उत्तम जानकर यांची भूमिका काय? ...

Lok sabha 2024: रत्नागिरी महायुतीला सोपा, ठाकरे शिवसेनेसाठी अडचणीचा - Marathi News | Maha Yuti increased in strength In Ratnagiri Lok Sabha Constituency, trouble for Thackeray group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Lok sabha 2024: रत्नागिरी महायुतीला सोपा, ठाकरे शिवसेनेसाठी अडचणीचा

पक्षातील फुटीचा ठाकरे गटाला मोठा त्रास, तीन पक्षांमुळे महायुतीची ताकद वाढली ...

Hatkanangle Lok Sabha: राजू शेट्टींना आघाडीच्या निरोपाची प्रतीक्षा, पाठिंबा स्वीकारण्याची तयारी  - Marathi News | Raju Shetty the leader of the Swabhimani Shetkar Sangathan expressed his readiness to accept the support of the Maha Vikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hatkanangle Lok Sabha: राजू शेट्टींना आघाडीच्या निरोपाची प्रतीक्षा, पाठिंबा स्वीकारण्याची तयारी 

राज्यात इतर ठिकाणीही करणार मदत ...

सांगली लोकसभेसाठी होणार मैत्रीपूर्ण लढत, महाआघाडीच्या उद्याच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Friendly fight for Sangli Lok Sabha, A decision will be taken at tomorrow meeting of the Mahavikas Aghadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेसाठी होणार मैत्रीपूर्ण लढत, महाआघाडीच्या उद्याच्या बैठकीत निर्णय

काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आक्रमक ...