२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Nana Patole on Uddhav Thackeray, Prakash Ambedkar: आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. समर्थन द्यायचे आहे तर सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही, असे पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या समर्थनावर म्हटले आहे. ...
Mumbai News: धारावीपासून ते थेट प्रभादेवीपर्यंत पसरलेला दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ नेमका गड कुणाचा राहणार हे २० मे रोजी होणाऱ्या निवडणुकांत मतदारराजा ठरवणार आहे. शिंदेसेनेकडून खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत समावेशापासून वंचित बहुजन आघाडी दूर राहिल्याने गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ‘वंचित’मुळे घडून आलेले मत विभाजन व आघाडीला बसलेल्या फटक्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले जात आहे. ...
Vijay Wadettiwar News: महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. कोणताही तिढा राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला. ...